‘घोस्ट’च्या प्रदर्शनापूर्वीच सिक्वेलची चर्चा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 18 October 2019

चित्रपटात अभिनेत्री सनाया इरानी, अभिनेता शिवम भार्गव, गॅरी हेरॉन हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.

दिग्दर्शक विक्रम भट्टने ‘१९२०’, ‘राझ’, मिस्टर एक्‍स’सारखे अनेक हॉरर चित्रपट दिग्दर्शन केले आहेत. लवकरच ‘घोस्ट’ हा आणखी एक हॉरर चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होता.

या चित्रपटात अभिनेत्री सनाया इरानी, अभिनेता शिवम भार्गव, गॅरी हेरॉन हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. चित्रीकरण लंडन येथे करण्यात आले आहे. १७ ऑक्टबर रोजी प्रदर्शित झाला . मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News