‘सेक्रेड गेम’३ ला येण्यापूर्वीच पूर्णविराम..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईस.’ असे सांगून या अफवावर कास्टिंग दिग्दर्शक गौतम किशनचंदानी यांनी पूर्णविराम लावला आहे.

नेटफ्लिक्‍सची सुप्रसिद्ध वेबसीरिजची ‘सेक्रेड गेम्स’ क्रेझ सर्वत्र पाहायला मिळाली. या वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

या वेबसीरिजचा दुसरा सीजन आला नाही तोच तिसऱ्या सीजनची चर्चा सुरू झाली आहे. ‘सेक्रेड गेम्स ३’बाबत सुरू असणाऱ्या चर्चा अफवा आहेत.

या अफवांवर कोणीही विश्‍वास ठेवू नका. या वेबसीरिजमधला प्रत्येक कलाकार माझा आवडता आहे. दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईस.’ असे सांगून या अफवावर कास्टिंग दिग्दर्शक गौतम किशनचंदानी यांनी पूर्णविराम लावला आहे.
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News