फुटबॉल खेळणाऱ्या गायीचा व्हिडियो पाहिला का ? VIDEO व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019
  •  चक्क ग्राऊंडवर गायीनंच फुटबॉलचा ताबा घेतला
  • फुटबॉल खेळणाऱ्या या गायीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

मुंबई : श्वान, मांजर, हत्ती खेळताना आपण पाहिले आहेत. मात्र चक्क ग्राऊंडवर गायीनंच फुटबॉलचा ताबा घेत खेळण्याचा निर्धार केला आहे. फुटबॉल खेळणाऱ्या या गायीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तरुणांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंदही गायीनं लुटल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News