अजित पवारांच्या वाढदिवसाचे 'हे' खास फोटो तुम्ही पाहिलेत का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

पवार कुटुंबीयांनी अजित पवारांचा वाढदिवस केला जल्लोषात साजरा 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. पवार कुटुंबीयांनी अजित पवारांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. त्याचे काही क्षणचित्र पाहुयात.

खासदार सुप्रिया सुळे यांनी या बर्थडे पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बहिणीं कडून अजित पवारांना वाढदिवसाचं गिफ्ट दिल्याचं सुप्रिया सुळे यांनी फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

अजित पवार आणि त्यांच्या बहिणीं

मुले पार्थ पवार आणि जय पवार यांनी मावशीसोबत काढलेला फोटो

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या कार्यक्रमातले हे फोटो

 कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, प्रतिभाताई पवार, आई आशाताई पवार, चुलते प्रतापराव पवार, भगिनी खासदार सुप्रिया सुळे, बंधू श्रीनिवास पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी हजेरी लावली

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News