रिंकू राजगुरुचा हा फोटो पाहिलात का?

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Monday, 1 July 2019
  • रिंकू राजगुरुच्या ग्लॅमरस अदा 
  • रिंकुचा पार्टी गाऊनमधला फोटो व्हायरल 

मुंबई : रिकु राजगुरुने सैराट चित्रपटातुन मारठी चित्रपट क्षेत्रात प्रदार्पन केले. आपल्या अभियाच्या जोरावर सगळ्यांच्याच मनात ठसा उमटवनारी अभिनेत्री म्हणजे रिंकु राजगुरु. 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते.

रिंकु सोशल मिडीयावरही तितकीच ततपर असते. आपल्या फॅन्सला खुश करण्यासाठी रिंकु नेहमीच सोशल मिडीयावर काहीना काही अपलोड करत असते. सध्या रिंकुचा एक फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. रिंकूने तिचा पार्टी गाऊनमधला फोटो इन्स्टावर शेअर केला होता. या फोटोमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसुन येत आहे. रिंकुचा फोटोमधील हा लुक तिच्या चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#redcarpetlook#zee talkies#

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

सध्या रिंकु तिच्या आगहामी 'मेकअप' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. रिंकूला मेकअपसाठी तब्बल २७ लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे. त्यामुळे माराठी चित्रपट क्षेत्रातील सर्वोतम मानधन घेणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु ठरली आहे. नुकतच रिंकुच्या 'मेकअप' या आगामी चित्रपटाचा टीजर समोर आला असुन. लवकरच रिकुचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

आगामी सिनेमा...... #makeup #rinkurajguru #comingsoon

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News