आफ्रिका दौऱ्यानंतर धोनीचा क्रिकेटला अलविदा

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वी निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी धोनीला भविष्यातील योजनांबद्दल काय सांगायचे ते सांगण्यात आल्याचे सांगितले. मात्र, सूत्रांची माहिती काही वेगळीच आहे. धोनी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फेब्रुवारी 2020मध्ये होणाऱ्या टी 20 मालिकेत खेळणार असल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना तुफान उधाण आले आहे. अशातच धोनीने विंडीज दौऱ्यावर न जाता दोन महिन्यांची रजा घेतली आणि तो पॅरा मिलिट्री फोर्समध्ये प्रशिक्षणासाठी जम्मू काश्मिरला रवाना झाला.

धोनी आता निवड समितीची पहिली पसंती राहिलेला नाही असे प्रसाद यांनी त्याला यापूर्वीच सांगतले आहे असे समजते. तरीही धोनी  धोनी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फेब्रुवारी 2020मध्ये होणाऱ्या टी 20 मालिकेत खेळणार असल्याचे बोलले जात आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वी निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी धोनीला भविष्यातील योजनांबद्दल काय सांगायचे ते सांगण्यात आल्याचे सांगितले. मात्र, सूत्रांची माहिती काही वेगळीच आहे. धोनी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फेब्रुवारी 2020मध्ये होणाऱ्या टी 20 मालिकेत खेळणार असल्याचे बोलले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News