(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019

सकाळ (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • Total: 18 जागा 
  • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2019

Total: 18 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 संहिता लेखक 09
2 सोशल मिडीयासाठी संहिता लेखक 03
3 ग्राफिक डिझाईनर 02
4 व्हिडिओ एडिटर 02
5 माहिती तंत्रज्ञान सहायक 02
  Total  18

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 50% गुणांसह जनसंवाद पदवी 
  2. पद क्र.2: 50% गुणांसह कोणतीही पदवी 
  3. पद क्र.3: 50% गुणांसह फाईन/अप्लाइड आर्टस् पदवी/डिप्लोमा
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) 03 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: 50% गुणांसह B.E.(IT/CS), M.Sc. (IT/CS), M.Tech)

वयाची अट: 31 मार्च 2019 रोजी 33 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2019

जाहिरात(Notification):  https://drive.google.com/file/d/1uLeZo31MLCfGlL3m4ypr1XL4iFu41ASk/view

Online अर्ज: https://maharecruitment.mahaonline.gov.in/MR/MahaRecruitmentMainPage.aspx

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News