5 वर्षे भाजपा दमले आता ‘नाशिक मार्गावरील कोंडी खा.अमोल कोल्हे सोडवणार’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019

पुणे :  पुणे- नाशिक आणि पुणे- नगर महामार्गांवरील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे- नगर महामार्गावर समांतर रस्त्यांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे  यांनी दिली.

खासदार कोल्हे यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच पुणे जिल्हा परिषदेला भेट दिली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील समस्यांबाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News