दिपीकाचा खोडकरपणा इतका की प्रत्येक हॉटेलमध्ये चोरते शॅम्पूच्या बॉटल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

बॉलीवूडमधील सर्वात जास्त हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून दीपिकाची ओळख आहे. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट करत तिने बॉलीवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, त्यामुळे तिचे चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे. प्रत्येक अभिनेत्याच्या चाहत्याला नेहमीच चाहत्यांना आपले फेव्हरेट कलाकार खऱ्या आयुष्यात नक्की कसे असतात याबाबत फार उत्सुकता असते, तशीच उत्सुकता दीपिकाच्या चाहत्यांनाही असते. 

हल्लीच दीपिकाच्या बेस्ट फ्रेंडने तिच्या बाबत एक खुलासा केलाय. हा खुलासा ऐकून नक्कीच तुम्हीही थक्क व्हाल...

फ्रेंडशिप डे जवळ येतोय याच फ्रेंडशिप डेच्या मुहूर्तावर दीपिकाची बेस्ट फ्रेंड स्नेहा रामचंदरने एक पोस्ट शेअर करत सगळ्यांना धक्का दिलाय. या पोस्टमध्ये स्नेहा असे म्हणते की, दीपिका एक फक्त चांगली अभिनेत्री नसून ती एक चांगली आणि खोडकर मैत्रीणदेखील आहे. दिपीकाच्या खोडकरपणाबद्दल बोलताना तिने एका हॉटेलमधीला प्रसंग सांगितला आहे. दिपीका ज्यावेळेला बाहेरचा प्रवास करत असते आणि कोणत्याना कोणत्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असते, त्यावेळी तेथून निघताना तेथील शॅम्पूची बॉटल नेत असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News