दबंग खान आणि कोरिओग्राफर आता एकत्र

आरती औटी,(यीनबझ)
Friday, 26 July 2019

बॅालीवुड दबंग खान सलमान खान आता एका नवीन चित्रपटातुन लोकांच्या भेटीला येणार आहे. दबंग चित्रपटाच्या दोन सीरिजनंतर आता तिसर्या सीरिज मध्येही तो लोकांचे मनोरंजन करताना दिसेल.

बॅालीवुड दबंग खान सलमान खान आता एका नवीन चित्रपटातुन लोकांच्या भेटीला येणार आहे. दबंग चित्रपटाच्या दोन सीरिजनंतर आता तिसर्या सीरिज मध्येही तो लोकांचे मनोरंजन करताना दिसेल.

‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ हे खुप गाणे जगप्रसिद्ध  झाल्यानंतर अभिनेता सलमान खान आता ‘मुन्ना बदनाम हुवा’ हे गाणे घेऊन येत आहे. या गाण्यात प्रभुदेवा आणि सलमान खान एकत्र थिरकताना दिसणार आहेत. डान्सचा बादशाह प्रभुदेवा सल्लूसोबत मनवेधक स्टेप्स करताना दिसणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण आणि कोरिओग्राफी मुंबईतील एका स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे.  दबंग खान सल्लू आणि डान्सचा देवता प्रभुदेवा आता एकत्र थिरकताना पाहायला प्रेक्षकांची उत्सुकता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News