दबंग गर्ल आता पंजाबी मुलीच्या भूमिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

बॉलीवूडमधीस दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता तिच्या नव्या चित्रपटात व्यस्त.

बॉलीवूडमधीस दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता तिच्या नव्या प्रोजेक्‍टसाठी सज्ज झाली आहे.

‘खानदानी शफाखाना’ असे चित्रपटाचे नाव असून, हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यावर आधारित आहे.

या चित्रपटात सोनाक्षी एका पंजाबी मुलीची भूमिका साकारणार आहे. ती तिच्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी काहीही करू शकते, अशी ही मुलगी आहे.

सोनाश्रीसोबत अभिनेता वरुण शर्मा आणि रॅपर बादशाह हेही दिसून येणार आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News