(CRIS) सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स मध्ये 50 जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • Total: 50 जागा
  • नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2019 (06:00 PM)

Total: 50 जागा

पदाचे नाव: असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर 

UR OBC SC ST EWS Total
19 14 08 04 05 50

शैक्षणिक पात्रता: 

(i) 60% गुणांसह B.E / B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/कॉम्पुटर एप्लिकेशन/IT) किंवा MCA/B.Sc (कॉम्पुटर सायन्स) किंवा M.E / M.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग)

(ii) GATE 2019 (SC/ST/PWD: 55% गुण) 

वयाची अट: 07 ऑगस्ट 2019 रोजी 22 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली 

Fee: General/OBC: 1000/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2019 (06:00 PM)

जाहिरात (Notification): http://cris.org.in/criswebsite/crissite/index.jsp#career

Online अर्ज: https://drive.google.com/file/d/1oVF_kJKzdZXhNyhC85uOcSexYeR42x7-/view 

[Starting: 08 जुलै 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News