"ही" बाप-लेकीची जोडी एक वेब शो करणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते जे. पी. दत्ता आणि त्यांची मुलगी निधी दत्ता सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्‍ट्‌सवर जोरदार काम करीत आहेत.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते जे. पी. दत्ता आणि त्यांची मुलगी निधी दत्ता सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्‍ट्‌सवर जोरदार काम करीत आहेत. ही बाप-लेकीची जोडी दोन चित्रपट आणि एक वेब शो करणार आहे.

सध्या निधी वेब शोवर लक्ष केंद्रित करत आहे. आर्मी, नेवी आणि वायुदलातील साहसी अधिकाऱ्यांच्या शौर्याची गाथा या वेबसीरिजध्ये दाखवण्यात येणार आहे.

निधी म्हणते, ‘सध्या मी या वेब शोसाठी २१ कलाकार आणि सहा दिग्दर्शकांच्या शोधात आहे. डिजिटलच्या माध्यमातून देशासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची शौर्यगाथा आम्हाला जगभरात पोहोचवण्याची संधी मिळत आहे. या वेबशोसाठी आम्ही फारच उत्सुक आहोत.’  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News