‘काँग्रेसची या राज्यातीलही सरकारे जाणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

नागपूर - मध्य प्रदेश आणि राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपला प्रयत्न करण्याची गरज नाही. नेत्यांमधील अंतर्गत कलह व पक्षनेतृत्वाच्या विरोधात असलेला असंतोषाने तेथील सरकारे आपोआपच कोसळणार असल्याचे भाकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी व्यक्त केले. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे काँग्रेस नेत्यांसाठीच अडचणीचे झाले आहेत. त्यांचा मुलगा सोडून लोकसभेत एकही उमेदवार निवडून आला नाही. दिग्विजयसिंह, सुरेश पचौरी, ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी त्यांचा वाद सुरू आहे. अशीच परिस्थिती राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात आहे, असे ते म्हणाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News