काँग्रेसमध्ये जीव गुदमरत होता म्हणून राजीनामा - विखे-पाटील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज  आमदारकीचा राजीनामा दिला.   काँग्रेस मधील कोंडीमुळे आपण राजीनामा दिल्याचं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं. विधिमंडळात जाऊन त्यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 

लोकसभेत त्यांच्या मुलाला काँग्रेस ने उमेदवारी देण्याचं टाळलं होत. त्यानंतर त्यांचा  मुलगा सुजय विखे यांना भाजप ने उमेदवारी दिली आणि ती जागा  भाजप ने जिंकली. त्यानंतर विखे यांनी काँग्रेस मधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यांनी अखेर राजीनामा दिला .  यावेळी भाजप प्रवेशाबाबत मात्र बोलणं  त्यांनी टाळलं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News