तरुणांनो, पुण्यातील या कंपनीमध्ये थेट मुलाखती; वाचा सविस्तर माहिती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 September 2019
  • उमेदवारांच्या थेट मुलाखती
  • मुलाखतीची तारीख - दिनांक  ४ ऑक्टोबर

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी  पदांच्या  एकूण ३१ जागा

मुलाखतीचे ठिकण - उमेदवाराने दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता - नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे कॉन्फरन्स हॉल, २०-ए, आंबेडकर रोड, पुणे, पिनकोड- 411001

मुलाखतीची तारीख - दिनांक  ४ ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येतील.

अधिक माहितीसाठी संपर्क - ०२०-२६००६२०७

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News