MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2019

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

Total :- 190 जागा

पदाचे नाव :- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी

Fee :- खुला प्रवर्ग: 524/- [मागासवर्गीय: 324/-]

परीक्षा :- 18 ऑगस्ट 2019 

परीक्षा केंद्र :- औरंगाबाद, मुंबई & नागपूर.

Total :- 190 जागा

पदाचे नाव :- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी

शैक्षणिक पात्रता :-

  1. वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता:  (i) विधी पदवी (LLB)  (ii) 03 वर्षे अनुभव. 
  2. नवीन विधी पदवीधर: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.

वयाची अट :- 01 फेब्रुवारी 2019 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता: 21 ते 35 वर्षे
  2. नवीन विधी पदवीधर: 21 ते 25 वर्षे

Fee :- खुला प्रवर्ग: 524/- [मागासवर्गीय: 324/-]

परीक्षा :- 18 ऑगस्ट 2019 

परीक्षा केंद्र :- औरंगाबाद, मुंबई & नागपूर.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08 जुलै 2019

जाहिरात (Notification) :-  https://drive.google.com/file/d/18K8QXJNqJO-GIpw5hbvFtfiHN9_G5a96/view?usp=sharing

Online अर्ज :-  https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News