गणेश देणार डान्सिंगचे धडे

यिनबझ ऑनलाईन टीम
Wednesday, 30 January 2019

सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्यच्या नृत्यकौशल्याने आजवर प्रेक्षकांना भुरळ घातलीये. अनेक डान्सरसाठी गणेश आचार्य आदर्श आहेत. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध कोरियोग्राफ म्हणून नाव कमावल्यानंतर गणेश आता नव्या वाटचालीला सुरुवात करतोय.

गणेशने त्याच्या डान्स अकॅडमीची स्थापना केली असून त्याच्या उद्‌घाटन सोहळ्याला अभिनेता टायगर श्रॉफने हजेरी लावली होती. या अकॅडमीमधून नव्या टॅलेंटला पुढे येण्याची संधी मिळणार आहे.

‘सिंघम’, ‘पद्मावत’, ‘बागी २’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील गाणी गणेशने कोरियोग्राफ केली आणि प्रेक्षकांनाही थिरकायला लावलं. स्वतःची डान्स अकॅडमी स्थापन केल्याने त्याचं स्वप्न सत्यात उतरले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News