सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर छत्रपती संभाजीराजे म्हणतात, पांडुरंग पावला! वाचा सविस्तर

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019

नवी दिल्ली : मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणावर तूर्तास स्थगिती नाही. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस पाठवून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. दोन आठवड्यांनी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल.

सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीनंतर छत्रपती संभाजीराजे यांनी पांडुरंग पावला, स्थगिती नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

 राज्यात सध्या आरक्षण किती टक्के?

  • अनुसूचित जाती/जमाती : 20 टक्के
  • इतर मागास वर्ग (ओबीसी) : 19 टक्के
  • भटके विमुक्त : 11 टक्के
  • खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास : 10 टक्के
  • विशेष मागास वर्ग : 02 टक्के
  • मराठा आरक्षण (सरकारी : 16 टक्के, हायकोर्टाची शिफारस 12-13 टक्के)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News