कारली फ्राय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019

साहित्य - २ कारल्याच्या चकत्या, १/४ चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, २ चमचे मिरची पावडर, १ चमचा तांदळाचे पीठ, १ चमचा बेसन पीठ, २ चमचे दही, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ व तेल.

कृती - कारली धुऊन त्याच्या गोल पातळ चकत्या करून घेणे. हळद, गरम मसाला, मिरची पावडर, तांदळाचे पीठ, बेसन पीठ, दही, लिंबाचा रस टाकून मिश्रण एकत्र करून घेणे. त्यात चवीनुसार मीठ टाकणे. कारल्याच्या चकत्या या मिश्रणात टाकून नंतर तळून घेणे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News