सावधान! LOC वर पाकिस्तानचे 2000 सैनिक दाखल; भारताची मोहिम काय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 September 2019

LOC - सतत कोणत्या ना कोणत्या कुरघोड्या  करणाऱ्या पाकिस्ताने LOC वर हालचाली करण्यासाठी तयारी केली आहे. 'काश्मीरसाठी भारतावर अन्वस्त्रांचा मारा करण्यास पुढे मागे पाहाणार नाही' म्हणनाऱ्या पाकिस्तानने अखेर LOC च्या बाघ आणि कोटली इथल्या सेक्टरमध्ये तब्बल दोन हजार सैन्याच्या तुकड्या दाखल केल्या आहेत, त्यामुळे पाकिस्तानची पुढची चाल काय असणार आहे, हे पाहाणे गरजेचे आहे.

पाकिस्तानच्या बाँड्रीपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर ही तुकडी तैनात केली आहे. तर दुसरीकडे लष्कर-ए-तोयब आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांनी दहशतवाद्यांची भरती करण्यास सुरूवात केली आहे. आधीच कलम 370 मुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला असताना पाकिस्तान सैनिकांच्या हालचाली आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशवादी संघटनेच्या कुरघोड्यांमुळे भारतीय सैनिकांची डोकेदुखी वाढली आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News