सांगशील का ?

वृष्ली अंबर्डेकर
Tuesday, 4 June 2019

आकांत हा मनाचा
तगमग ही जीवाची

सहज सोपी नाती
बघता बघता
का गुंतावी..?

आकांत हा मनाचा
तगमग ही जीवाची
त्याला कधी पोहोचावी ..?

नात जपलं मनाचं
प्रीतीची फुलं ती
परत कधी फुलावी..?

सांगशील..?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News