व्यायाम न करता 10 किलो वजन कमी करता येते?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम, जिमपासून ते डायटवर कंट्रोल करतात. पण काही लोक इतकी मेहनत केल्यानंतरही वजन कमी करु शकत नाहीत. वजन वाढल्यामुळे याचा त्रास आपल्या आरोग्यावर होतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत अनेक गोष्टींचा वापर केला असेल. पण आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक  साधा सोपा उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमचे वजन आणि आरोग्यही ठीक होऊ शकते.

नारळ पाण्याने वजन कमी करा

गरमीमध्ये अनेक लोक नारळ पाणी पितात. पण तुम्हाला माहित आहे का नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होते. नारळ पाणी शरीरातील विषाक्त तत्व बाहेर काढते. यामुळे तुमचे वजन जलद गतीने वाढते. याशिवाय दररोज तुम्ही नारळ पाणी प्यायलाने वजनही कंट्रोलमध्ये राहते.

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ सकाळची आहे. यासाठी दररोज उपाशी पोटी नारळ पाण्याचे सेवन तुम्ही करु शकता. याशिवाय व्यायाम करताना किंवा व्यायामानंतर, दुपारी जेवणानंतर किंवा संध्याकाळी नारळ पाणी पिऊ शकतात. यामुळे तुमचे वजन कमी होते आणि शरीराला उर्जाही मिळते.

नारळ पाणी पिण्याचे फायदे

सकाळी रोज नारळ पाणी पिल्याने संपूर्ण दिवस शरीरात एनर्जी राहते आणि यामुळे रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता. जर तुमचे वजन वाढले असेल, तर नारळ पाणी तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. प्रोटीन, खनिज आणि कॅल्शियम यामध्ये भरपूर असते. हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असते.
नारळ पाणी पिल्याने तुम्हाला दिवसभर भूख लागत नाही आणि तुम्ही ओव्हरइटिंगमुळे वाचू शकतात. यामुळे तुमचे वजन कंट्रोलमध्ये राहते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी इच्छुक आहात, तर सकाळी व्यायामानंतर, दुपारी जेवल्यानतंर आणि संध्याकाळी नारळ पाणी पिऊ शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News