कॅफे कॉफी डे आणि सिद्धार्थ....

नीलेश
Friday, 2 August 2019

आयुष्य किती क्रूर असूं शकते हे परवा कॅफे कॉफी डे चे सर्व सर्वा सिद्धार्थ यांच्या आत्महत्ये नंतर कळाले. काय कमी होती त्यांच्या कड़े? काहीच नाही. कर्नाटक मुख्यमंत्री चा जावई , ३०,००० जणांचे कुटुंब चालवणारे , अनेक जमिनी नावांवर , करोडो रुपये ची प्रॉपर्टी , तरी सुद्धा इतका टोक चा निर्णय धक्कादायक होता.

मुळात व्यवसाय करणारी लोक वरच्या वर आनंदी असली तरी त्याच्या मनात काय चालू आहे हे त्यांच्या जवळच्या लोकांना कळणे खूप गरजे चे आहे. " तू जा पुढे मी आहे तुझ्या बरोबर काळजी करू नकोस" इतका जरी धीर दिला तरी भविष्यात अनेक सिद्धार्थ यांना वाचवता येतील.

यातून आपण सर्व सामान्य लोकांना एक बोध घेण्या सारखा म्हणजे अशी मोजकी मित्र जवळ जरूर असू द्या , खांद्यावर डोके ठेवून कोणा पुढे तरी मनसोक्त रडू येता येईल अश्या व्यक्ती आयुष्य मध्ये जपा.

सिद्धार्थ साहेब कडे हीच गोष्टी नव्हती , मन मोकळे होईल अशी व्यक्ती नव्हतीच किंबहुना घरच्या लोकांना सुद्धा याची जाणीव नव्हती. शेवटी सरळ सांगायला गेलो तर असे म्हणा कि "अ लोट कॅन हाप्पेन ओव्हर अ कॉफी" असे म्हणणारे सिद्धार्थ याना एकही माणूस या जगात सापडला नाही. ज्यांच्या बरोबर ते कॉफी पिऊ शकले असते. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि मैत्री जपा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News