'भारत पेट्रोलियम'मध्ये विविध पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • Total: 18 जागा
  • Fee: फी नाही
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2019 (05:00 PM)

 

Total: 18 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 केमिस्ट ट्रेनी 06
2 जनरल वर्कमन-B (ट्रेनी) पेट्रोकेमिकल  12
  Total  18 

शैक्षणिक पात्रता: [SC/ST/अपंग: 50% गुण]

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह M.Sc. (केमिस्ट्री)   (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह केमिकल/ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/टेक्नोलॉजी डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 18 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोची (केरळ)

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2019 (05:00 PM)

जाहिरात (Notification): http://shortlink.in/ydu 

Online अर्ज: http://shortlink.in/ydv

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News