सलमानने सुरक्षा रक्षकाच्या कानशिलात बजावली; पहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट आज भारतासह जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सलमानच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आज 'भारत' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सुरक्षा रक्षक लहान मुलीला धक्का देत होता. मात्र सलमानने सुरक्षा रक्षकाजवळ येऊन त्याच्या कानशिलात बजावली.

'भारत' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक लहान मुलगी जवळच उभी होती. मात्र सलमानच्या चाहत्याची गर्दी वाढू लागल्याने सुरक्षा रक्षकाने चाहत्यांना धक्के मारुन बाहेर उभे राहण्यास सांगितले. त्यावेळी सुरक्षा रक्षकाच्या येथे उभ्या असलेल्या लहान मुलीलाही सुरक्षा रक्षकाने धक्का बुक्की केली. त्याचवेळी सलमानने हा सर्व प्रकार पाहिला. तो धावत सुरक्षा रक्षकाकडे आला आणि त्याने सुरक्षा रक्षकाच्या जोरात कानाखाली मारली. या सर्व प्रकार कुठे घडला हे अद्याप माहिती मिळाली नाही. <

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News