भारत गणेशपुरेचा डबल रोल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • विनोदवीर भारत गणेशपुरे म्हणजे कॉमेडीचं पॅकेजच. भारत आता ‘वन्स मोअर’ चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.
  • या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

विनोदवीर भारत गणेशपुरे म्हणजे कॉमेडीचं पॅकेजच. भारत आता ‘वन्स मोअर’ चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

भारत म्हणतो, ‘या चित्रपटात माझी दुहेरी भूमिका आहे. त्यामधील एक विनोदी आहे; तर दुसरी गंभीर भूमिका आहे.’ 

नरेश बिडकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्‍शन, लवंदे फिल्म यांनी केली असून यात भारतबरोबर रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, नरेश बीडकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News