भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘इंजिनिअर’ पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

Total :- 31 जागा

पदाचे नाव & तपशील :- 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) 20
2 कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल)  05
3 डेप्युटी इंजिनिअर 06
  Total 31 

Total :- 31 जागा

पदाचे नाव & तपशील :- 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) 20
2 कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल)  05
3 डेप्युटी इंजिनिअर 06
  Total 31 

शैक्षणिक पात्रता :-

  1. पद क्र.1: प्रथम श्रेणी BE / B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)  
  2. पद क्र.2: प्रथम श्रेणी BE / B.Tech (मेकॅनिकल)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)  
  3. पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी B.E / B. Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन / टेलीकम्युनिकेशन)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)   (ii) 02 वर्षे अनुभव 

वयाची अट :- 01 मे  2019 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

  1. पद क्र.1: 18 ते 26 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 26 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

Fee :- 

  • पद क्र.1 & 2: फी नाही
  • पद क्र.3: General/OBC: 500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 जून 2019 (05:00 PM)

जाहिरात (Notification) & Online अर्ज :-

पद क्र. पदाचे नाव  जाहिरात Online अर्ज
1 कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) पाहा Apply Online
2 कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) 
3 डेप्युटी इंजिनिअर पाहा Apply Online

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News