भली मोठी स्टार कास्ट असलेल्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाचा टीझर रिलीज

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

हा चित्रपट भारताच्या मंगळ अभियानावर आधारित सत्य घटना आहे.

भली मोठी स्टार कास्ट असलेला ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाच्या टिझरमध्ये अक्षय कुमारपासून तर विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा सर्व कलाकार दिसून येत आहेत. हा चित्रपट भारताच्या मंगळ अभियानावर आधारित सत्य घटना आहे.

हा टिझर अक्षयनं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला असुन, त्याचसोबत अक्षयनं लिहंलय‘एक देश, एक स्वप्न, एक इतिहास'. या चित्रपटाच्या टिझरमध्ये सिनेमाची संपुर्ण टिम एकत्र काम करताना दिसुन येतेय. चित्रपटाचा टिझर पाहिल्यावर सर्वांच्याच अंगावर काटा येईल. 

'मिशन मंगल' हा चित्रपट मंगळ ग्रहावर भारताच्या अंतराळ अभियानाच्या सत्य घटनेवर आधरित आहे. १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News