ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • Total: 25 जागा
  • नोकरी ठिकाण : दिल्ली 
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2019

Total: 25 जागा

पदाचे नाव: मॉनिटर (सनियंत्रक)

शैक्षणिक पात्रता:  (i) पदवीधर  (ii) संगणक ज्ञान  (iii) मीडिया / न्यूजच्या क्षेत्रात किमान एक वर्षाचा अनुभव.

वयाची अट: 65 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: दिल्ली 

Fee: General/OBC: 500/-  [SC/ST/PH: 250/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant General Manager (HR) in BECIL’s Corporate Office at BECIL Bhawan, C-56/A-17, Sector-62, Noida-201307 (U.P).

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2019

अधिकृत वेबसाईट: https://www.becil.com/

जाहिरात (Notification): http://shortlink.in/z0f 

अर्ज (Application Form): http://shortlink.in/z0g 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News