ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती

सकाळ (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
 • Total: 2684 जागा
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2019

Total: 2684 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कुशल मनुष्यबळ 1336
2 अकुशल मनुष्यबळ 1342
3 सल्लागार (विद्युत अभियंता) 04
4 लेखा कार्यकारी  02
  Total 2684

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
 2. पद क्र.2: (i) 8वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.
 3. पद क्र.3: (i) B.Tech (इलेक्ट्रिकल)   (ii) 05 वर्षे अनुभव.
 4. पद क्र.4: (i) B. Com/M.Com/MBA (Finance)  (ii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट: 

 1. पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2: 55 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.3: —
 4. पद क्र.4: —

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: 500/-  [SC/ST/PH: 250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2019

जाहिरात (Notification): http://tiny.cc/27vj9y

Online अर्ज: http://www.beciljobs.com/ 

[Starting: 10 जुलै 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News