येना परत त्या समुद्रकिनारी...

सिद्धी
Thursday, 13 June 2019

ये ना रे परत तु माझ्या प्रश्नाची उत्तरे द्यायला...
नाही मन लागत आता तुझ्याविना....

नाही रे करमत तुझ्याविना... 
कस जगू कळेना तुझ्याविना...

ये ना रे परत तु माझ्या प्रश्नाची उत्तरे द्यायला...
नाही मन लागत आता तुझ्याविना....

पाऊसही पडायला सुरुवात झाली...
तरी ही मी कोरडी तुझ्याविना...

सोबत घालवलेल्या क्षणांत रमायच नाही मला..
हवा आहेस तु आता सोबत माझ्या..

वाट पाहते तूझी.. त्या समुद्रकिनारी...
परत फिर तु..... माघारी...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News