आयुष्मान खुरानाने 22 दिवसात पुर्ण केली 'गुलाबो सिताबोची' शुटींग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • अभिनेता आयुष्मान खुरानाचे ‘अंदाधुन’, ‘बधाई हो’, ‘विकी डोनर’, ‘बरेली की बर्फी’सारखे चित्रपट गाजल्यानंतर त्याच्याकडे सध्या बरेच चित्रपट आहेत.
  • त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘गुलाबो सिताबो’. नुकतेच आयुष्मानने त्याच्या या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे.

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाचे ‘अंदाधुन’, ‘बधाई हो’, ‘विकी डोनर’, ‘बरेली की बर्फी’सारखे चित्रपट गाजल्यानंतर त्याच्याकडे सध्या बरेच चित्रपट आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘गुलाबो सिताबो’. नुकतेच आयुष्मानने त्याच्या या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे.

कामाशी खूपच डेडिकेटेड असलेल्या आयुष्मानने त्याच्याकडे सध्या बरेच चित्रपट असल्याने ‘गुलाबो सिताबो’चे चित्रीकरण चक्क बावीस दिवसांत संपवल्याची माहिती आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News