अभिनेता अविनेश रेखी पंजाबी भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

अभिनेता अविनेश रेखी ‘कलर्स वाहिनी’वरील ‘छोटी सरदारनी’ या मालिकेत पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसून येईल.

 

अभिनेता अविनेश रेखी ‘कलर्स वाहिनी’वरील ‘छोटी सरदारनी’ या मालिकेत पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसून येईल.

या मालिकेत अविनेश एका पंजाबी मुलाच्या भूमिकेत दिसेल. तो राजघराण्यातील सरबजीतची भूमिका साकारणार आहे. जो त्याच्या तत्त्वांवर नेहमीच ठाम असतो.

या भूमिकेबद्दल अविनेश सांगतो, ‘मी पंजाबी आहे. माझ्या आजीला मला पगडी घालताना बघण्याची इच्छा होती. ती इच्छा या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली. याबाबत मी फार आनंदी आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांना माझी ही भूमिका नक्की आवडेल.’  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News