आशुतोष पत्कीचे चिञपटसृष्टीत प्रदार्पन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

आशुतोषबरोबरच धनश्री दळवीही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष ‘वन्स मोअर’ या चित्रपटाच्यानिमित्ताने अभिनय क्षेत्राकडे वळला आहे.

आशुतोषबरोबरच धनश्री दळवीही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. या नवोदितांसोबत सुप्रसिद्ध मराठी कलाकारांची फौजही या चित्रपटात असणार आहे.

पोस्टरमध्ये सारे कलाकार वेगवेगळ्या लूकमध्ये असल्याने चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. नरेश बीडकर दिग्दर्शित या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, भारत गणेशपुरे, पूर्णिमा तळवलकर आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News