अशोक मोहरकर महाविद्यालयात जयंती उत्सव साजरा

मयुरी धुळसे, अड्याळ
Thursday, 3 October 2019

अड्याळ - अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय अड्याळ येथे दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. 

कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. रमेश बावनकुळे सर, प्रमुख पाहुणे प्राध्यापिका काटेखाये मॅडम तसेच मार्गदर्शक प्रा. डॉ. अस्मिता नानोटी आदी शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

स्वातंत्र्य तसेच स्वच्छतेचा संदेश साऱ्या जगाला देणाऱ्या बापूंच्या जयंतीनिमित्त अड्याळमध्येदेखील प्लास्टिक बंदी अभियान राबवण्यात आले. शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेला प्लास्टिकचा वापर हा देशाला मोठ्या संकटाच्या वाटेकडे घेऊन जात असल्याने शहरातील अनेक समाजकर्त्यांनी तसचे विद्यार्थ्यांनी या अभियानाला साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी धुळसे आणि आभार डॉ. नानोटी मॅडम यांनी मांडले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News