अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालयात  क्रांतीदिन उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 10 August 2019

अड्याळ -  अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय, अडयाळ येथे इतिहास व समाजशास्त्र विभागाच्या संयुक्त विदयमानाने क्रांतीदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश बावनकुळे अध्यक्ष रथानी होते.

प्रमुख वक्ते म्हणून विवेकानंद विदयाभवन येथील माजी प्राचार्य भगवान सुखदेवे सर व अडयाळ महाविद्यालयाचे बावणे सर यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच इतिहास विभाग प्रमुख प्रा. राजकुमार देशकर सर प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते माजी प्राचार्य सुखदेवे सर व प्रा. बावणे सर यांनी क्रांतीदिनाचे महत्त्व व त्यासाठी हुतात्म्यांचे योगदान यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

संचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रामटेके सर व आभार प्रा. वाहने सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News