अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथपाल दिवस आणि आंतरराष्ट्रीय युवक दिन उत्साहात साजरा

मयुरी न.धुळसे
Friday, 16 August 2019

अडयाळ - अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय अडयाळ येथे डॉ.एस .आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त ग्रंथपाल दिन  साजरा करण्यात आला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय युवक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश बावनकुळे सर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख आयोजक ग्रंथपाल प्रमुख संजय वैरागडे सर आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.रामटेके सर प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा.रामटेके सर यांनी ग्रंथपाल दिनाचे महत्व सांगितले आणि आंतरराष्ट्रीय युवक दिन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. संचालन अर्थशास्त्र प्रमुख प्रा.भुरे सर आणि आभार प्रदर्शन प्रा.फुलझेले सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयिन प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News