आर्यन खान करणार तेलुगु चित्रपटातुन पदार्पण?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

‘द लायन किंग’ या चित्रपटासाठी किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने आवाज दिला. आर्यन या चित्रपटामुळे कला क्षेत्राशी जोडला गेला असला तरी तो चित्रपटांमध्ये कधी दिसणार, हा प्रश्न साऱ्यांच्या मनात होता. पण आता आर्यन अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे.

मुंबई : ‘द लायन किंग’ या चित्रपटासाठी किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने आवाज दिला. आर्यन या चित्रपटामुळे कला क्षेत्राशी जोडला गेला असला तरी तो चित्रपटांमध्ये कधी दिसणार, हा प्रश्न साऱ्यांच्या मनात होता. पण आता आर्यन अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hair vs Gravity

A post shared by Aryan Khan (@___aryan___) on

आर्यनला हिरण्यकश्‍यपू या तेलुगु चित्रपटासाठी विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे. हा साऊथचा बिग बजेट चित्रपट असून अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबत्ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मध्यंतरी करण जौहर आर्यनला बॉलीवूडमध्ये लाँच करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्याने थेट दाक्षिणात्य चित्रपटाचा विचार केला आहे. आता आर्यन या चित्रपटाला ग्रीन सिग्नल देणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News