70-80 च्या वयात सुध्दा स्मार्ट लुकमध्ये दिसतात "हे" सेलिब्रेटी; सोशल मिडीयावर फोटो झाले व्हायरल

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

सोनम कपुरनंतर अर्जुन कपुर आणि वरुन धवनने शेअर केले अशा लुकमधील फोटो; पाहा वृद्ध वयात सुध्दा स्मार्ट दिसतात
 

मुंबई : बॉलिवुडमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. नेहमीच नविन काही तरी सुरु असतचं, नुकतच गाजलेल्या बॉटल चॅलेंन्ज गेमचा ट्रेन्ड संपत नाही तर नवा ट्रेन्ड व्हायरल झाला आहे. ते म्हणजे आपल्या फोटोजला तब्बल 70-80 च्या वयात दाखवण्याचा. बॉलिवुड सेलिब्रेटीज आणि त्यांचे फॅनक्लबसुध्दा या ट्रेन्डला जोडले गेले आहेत. नुकतच सोनम कपुरच्या फॅन पेजने तिचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती 70-80 वर्षाची दिसत आहे. सोनम कपुर पासुन सुरु झालेल्या या ट्रेन्डला अनेक बॉलिवुड सेलेब्रिटींनी पसंती दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Old age hit me like ..

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

सोनमनंतर अर्जुन कपुरने सुध्दा व्हाईट टि-शर्ट मधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुन वृद्ध व्यक्तिसारखा दिसत आहे. अर्जुनच्या या फोटोला पाहुन असं वाटतय की, 75-80च्या वयात सुध्दा त्याचा हॉटनेस कमी होणार नाही. अर्जुनसोबतचं वरुण धवनने सुध्दा या ट्रेन्डला फॉलो केलं आहे. वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये वरुण व्हाईट स्वेटशर्ट आणि लोअरमध्ये सेक्सी लुकमध्ये दिसुन येतोय. या फोटोला पाहुन 75-80 च्या वयात सुध्दा वरुणचा स्वॅग तसाच राहणार असल्याचं दिसत आहे. 

सोनम कपुरच्या फोटो पासुन हा ट्रेंन्ड चालु झाला होता. सोनमच्या फॅन पेजवरुन व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सोनमची ग्लो काही कमी झालेला दिसत नाही. आता हा ट्रेंन्ड कुठ पर्यंन्त चालु राहिल आणि कोणते कोणते सेलिब्रेटी या ट्रेंन्डला पसंती देतील हे पाहनं इंट्ररेस्टींग असेल.      

         
   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News