सुशांत आणि रिया बी-टाऊनचे नवे कपल?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

गेल्या काही दिवसात अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांचे अफेयर सुरु असल्याच्या चर्चा जोरात आहेत.

गेल्या काही दिवसात अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांचे अफेयर सुरु असल्याच्या चर्चा जोरात आहेत. दोघांना बरेचवेळा सोबत स्पॉट केले गेले आहे. सध्या तर दोघेही सोबत लडाख येथे सुट्टी घालविण्यासाठी एकत्र गेले आहेत. अजूनपर्यंत दोघांपैकी कुणीच प्रेमाची कबुली दिली नसली तरी त्यांचे सोशल मिडीया अकाउंट सगळी कहाणी सांगते आहे. 

रिया आणि सुशांतने एका लहान मुलासोबत क्लिक केलेले फोटोज् आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहे. सुशांत सिंग राजपूत जेव्हाही कोणता चित्रपट करतो तेव्हा त्याच्या को-स्टारसोबत त्याला लिंकअप केले जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

An ounce of innocence, a pinch of laughter. #ladakh

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

सध्या सुशांत 'छिछोरे' चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. ज्यात श्रध्दा कपूरची देखील महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. तर दुसरीकडे रिया ही अमिताभ बच्चन यांच्या 'चेहरे' या चित्रपटात दिसेल. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I see in your ways, a familiar belonging. #selfmusing 

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News