'सत्ते पे सत्ता' च्या रिमेकमध्ये हृतिक रोशन सोबत अनुष्का शर्मा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 October 2019

अमिताभ आणि हेमामालिनी यांचा 'सत्ते पे सत्ता' ह्या चित्रपटाचा रिमेक येत आहे .

सध्या जुन्या चित्रपटावरून त्याचे रिमेक चित्रपट बनवण्याचे ट्रेंड चालू आहे. ह्यात दाक्षिणात्य चित्रपट हे बॉलीवूड मध्ये  जास्त प्रमाणात बनवले जातात . आता अमिताभ आणि हेमामालिनी यांचा 'सत्ते पे सत्ता' ह्या चित्रपटाचा रिमेक येत आहे . काही दिवसांपूर्वी या रिमेकच्या कास्टिंग बाबत मात्र सगळ्यांना उत्सुकता होती. 

फराह खान दिग्दर्शित हा चित्रपट असून रोहित  शेट्टी ह्याची निर्मिती करणार आहेत.  ह्यात अभिनेता हृतिक रोशन सोबत अभिनेत्री अनुष्का शर्माचं नाव पक्के झाले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News