राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी उमदार लोकांची यादी जाहीर
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून या यादीत पुण्यातून जयदेव गायकवाड, अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्यासह 40 स्टार प्रचारक आहेत.
पुण्यातील जयदेव गायकवाड यांचा स्टार प्रचारकाच्या यादी मध्ये समावेश करण्यात आला आहे. धर्मवीर संभाजी मालिकेतील अभिनेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांचाही या यादीत समावेश आहे.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, फौजिया खान, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, नवाब मलिक, अरुण गुजराथी, अब्दुल मजीद मेनन, दिलीप सोपल आदींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.