अंकिता लोखंडेला मिळाली हॉलीवूडची ऑफर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019

अभिनेत्री अंकिता लोखंडेला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘पवित्र रिश्‍ता’ या मालिकेमुळे. त्यानंतर ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटानंतर तिला बऱ्याच हिंदी चित्रपटाच्या ऑफर्स येत आहेत. हिंदीबरोबरच तिला हॉलीवूडमधूनदेखील ऑफर आल्याची चर्चा आहे.

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘पवित्र रिश्‍ता’ या मालिकेमुळे. त्यानंतर ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटानंतर तिला बऱ्याच हिंदी चित्रपटाच्या ऑफर्स येत आहेत. हिंदीबरोबरच तिला हॉलीवूडमधूनदेखील ऑफर आल्याची चर्चा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Smile at strangers and you just might change a life..

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

त्यामुळे अंकिता आता हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार, अशी चर्चा आहे. याबाबत अंकिता म्हणते, ‘मला नवनवीन गोष्टी करायला आवडतात. ‘मणिकर्णिका’ चित्रपटात काम केल्यानंतर मी देशातील सर्व चित्रपट निर्मात्यांसोबत काम करायला इच्छुक आहे.’  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News