सिल्वर स्क्रिनवर ईशान खट्टरसोबत रोमान्स करणार अनन्या पांडे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा एका प्रेमकथेवर आधारित चित्रपट येत आहे. त्यासाठी अलीने अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता ईशान खत्तर यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.

मुंबई : दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा एका प्रेमकथेवर आधारित चित्रपट येत आहे. त्यासाठी अलीने अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता ईशान खत्तर यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द ईयर-२’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले; तर अभिनेता ईशान खत्तरने ‘धडक’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 

 या चित्रपटांतून दोघांनीही प्रेक्षकांना चांगलचं इम्प्रेस केले. बॉलीवूडमध्ये केवळ एकेक चित्रपट केल्यानंतर आता हे दोघेही एकत्र स्क्रीनवर रोमान्स करताना दिसतील. अध्याप चित्रपटाचं नाव समोर आलेल नाही. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अली अब्बास करणार असुन, अध्याप चित्रपटाचं नाव समोर आलेल नाही.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News