एक अलौकीक योगाचा प्रकार

मनाली देव, योग प्रशिक्षक
Friday, 7 June 2019

रीरातील उष्मादाह कमी होतो.घेऊन उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन किंवा सल्ला हा प्राणायाम केल्यास उष्णतेचे विकार कमी होतात.

आपण मागील भागात सीत्कारी प्राणायामाचा अभ्यास पाहिला. शीतली प्राणायाम हाही उन्हाळ्याच्या दिवसात करण्याचा श्‍वसनाचा प्रकार आहे. या प्राणायामाच्या अभ्यासानेही सीत्कारी प्राणायामाप्रमाणेच फायदे मिळतात. शरीरातील उष्मादाह कमी होतो.घेऊन उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन किंवा सल्ला हा प्राणायाम केल्यास उष्णतेचे विकार कमी होतात. मन शांत होते, चिडचिड, त्रागा कमी होण्यास मदत होते. बसून त्यांचे आरोग्य सुधारते.

आपण हा प्राणायाम कसा करायण चा,शीतली प्राणायामामध्ये जिभेला ताण बसल्याने जिभेची कार्यक्षमताही वाढते. गळा, गालाचे स्नायू आत खेचले गेल्याने तेथील शिरांनाही ता हे पाहूया. कोणत्याही बैठक स्थितीत ताठ बसावे. खुर्चीवर बसूनही प्राणायाम करता येणे शक्‍य आहे. जीभ पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून जिभेचे पन्हाळे म्हणजेच नळीसारखा आकार करावा.

त्यानंतर, तोंडानेच जिभेच्या या नळीतून दीर्घ श्‍वास घ्यावा. सss.. असा आवाज करत श्‍वास घेतला जातो. त्यानंतर, जीभ आत घेऊन ओठ मिटावेत. नाकाने श्‍वास सोडावा. निदान १० ते १५ आवर्तने करावीत. हा प्राणायाम दम्याचे रुग्ण, थंडी-कफाचे विकार असणाऱ्यांनी करू नयेत अथवा डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. धूळ, प्रदूषण नसलेल्या स्वच्छ व मोकळ्या जागतेच प्राणायाम करावा; अन्यथा त्रास होऊ शकतो. याचा योग्य सराव, अभ्यास झाल्यावर बंध बांधून हा प्राणायाम करता येईल.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News