आकाश विजयवर्गीय यांना फलंदाजी महागात पडणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • भाजपचे सरचिटणीस  कैलास विजयवर्गीय यांचा आमदार पुत्र आकाश विजयवर्गीय याने अधिकाऱ्यांना बॅटने केली मारहाण.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेप 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्षेपानंतर सरकारी अधिकाऱ्यांवर बॅटिंग करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे चिरंजीव आकाश विजयवर्गीय यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे. भाजप नेतृत्वाने आकाश यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. आकाश हे इंदूर येथील आमदार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News