एअर इंडियामध्ये इतक्या पदांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Thursday, 1 August 2019
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • Fee: General/OBC: 1000/-  [SC/ST: फी नाही]

Total: 26 जागा

पदाचे नाव: ट्रेनी फ्लाइट सिम्युलेटर मेंटेनेंस इंजिनिअर 

शैक्षणिक पात्रता:  60% गुणांसह B.E / B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / इंस्ट्रुमेंटेशन / टेलिकम्युनिकेशन्स / कॉम्प्यूटर सायन्स)  (SC/ST/OBC: 55% गुण)

वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 30 वर्षे.

[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई & हैदराबाद.

Fee: General/OBC: 1000/- 

[SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2019

जाहिरात (Notification): http://shortlink.in/yKv 

Online अर्ज: http://shortlink.in/yKw 

[Starting: 01 ऑगस्ट 2019]

___________________________________________

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव: केबिन क्रू (पुरुष/महिला)

शैक्षणिक पात्रता: 

(i) 12 वी उत्तीर्ण 

(ii) 01 वर्ष अनुभव 

(iii) SEP

शारीरिक पात्रता: 

उंची/BMI पुरुष महिला
उंची 172 सेमी. 160 सेमी.
BMI 18 ते 25 18 ते 22

वयाची अट: 18 ते 35 वर्षे.

[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 1000/-  [SC/ST: फी नाही]

अ.क्र. Phase Online अर्ज करण्याची शेवटची तारीख लेखी परीक्षा 
1 Exercise I 25 जून 2019  07 जुलै 2019 
2 Exercise II 17 जुलै 2019  28 जुलै 2019 
3 Exercise III 07 ऑगस्ट 2019 18 ऑगस्ट 2019

जाहिरात (Notification): http://shortlink.in/yKy

Online अर्ज: http://ota.airindia.in/erecruitmentecc/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News