रेड रिबन क्‍लबद्वारे एड्‌सविषयी जनजागृती

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Saturday, 16 November 2019

अलिबाग: जिल्ह्यातील ३२ महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्‍लबच्या माध्यमातून  एचआयव्ही एड्‌स प्रतिबंध व जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

अलिबाग: जिल्ह्यातील ३२ महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्‍लबच्या माध्यमातून  एचआयव्ही एड्‌स प्रतिबंध व जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

पनवेल येथील ग्रामीण रुग्णालयामधील समुपदेशक विकास कोपले, समुपदेशक रामेश्‍वर मुळे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रतिभा पाटील यांच्या माध्यमातून या क्‍लबची स्थापना करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीटीसी २ मधील समुपदेशक कल्पना गाडे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित सोनावणे यांनी पेझारी येथील केईएस लक्ष्मी शालिनी ए. सीएस वुमेन कॉलेज, पीएनपी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ सिनीअर कॉलेज किहीम-चोंढी येथे रेड रिबन क्‍लबची स्थापना केली. याद्वारे विद्यार्थ्यामध्ये जागृती होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News