एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये भरती

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
 • Total: 149 जागा 
 • थेट मुलाखतीची तारीख & ठिकाण:  (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

Total: 149 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ड्यूटी ऑफिसर-टर्मिनल  01
2 ज्युनिअर एक्झिक्युटिव (Pax)   08
3 कस्टमर एजेंट  49
4 रॅम्प सर्विस एजेंट 16
5 यूटिलिटी एजेंट-कम-रॅम्प ड्राइव्हर 14
6 हॅंडीमन/हॅंडीवूमन 61
  Total 149

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) पदवीधर व IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA-Cargo/Airline Travel and Tourism/Aviation डिप्लोमा   (ii) 12 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: पदवीधर व 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA व 06 वर्षे अनुभव.
 3. पद क्र.3: पदवीधर व IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA -CARGO डिप्लोमा किंवा  पदवीधर व 01 वर्ष अनुभव.
 4. पद क्र.4: मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 01 वर्ष अनुभवासह  ITI (मोटर वाहन / ऑटो इलेक्ट्रिकल / AC / डीझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर)
 5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना.
 6. पद क्र.6: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जुलै 2019 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 : 50 वर्षांपर्यंत 
 2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत 
 3. पद क्र.3,4,5 & 6: 28 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: गुजरात 

Fee: General/OBC: 500/-  [SC/ST/ExSM: फी नाही]

थेट मुलाखतीची तारीख & ठिकाण:  (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

पद क्र. पदाचे नाव  तारीख ठिकाण 
1 ड्यूटी ऑफिसर-टर्मिनल  08 ऑगस्ट 2019 The Metropole Hotel Near R.T.O Circle, Subhash Bridge Corner, Ahmedabad-380027
2 ज्युनिअर एक्झिक्युटिव (Pax)  
3 कस्टमर एजेंट  09 ऑगस्ट 2019
4 रॅम्प सर्विस एजेंट 10 ऑगस्ट 2019 PRISTINE RESIDENCY,Next to S. V. P. International Airport, Airport Road, Ahmedabad – 382 475
5 यूटिलिटी एजेंट-कम-रॅम्प ड्राइव्हर
6 हॅंडीमन/हॅंडीवूमन 11 ऑगस्ट 2019

अधिकृत वेबसाईट: http://www.airindia.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): http://shortlink.in/y9F

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News